भारतीयवायूदलातील अधिकारी होण्याच्या संधी

वायूदलातीलअधिकारीहीभारतीयसैन्यदलातीलगणवेशधारीप्रतिष्ठीतअधिकारप्राप्तव्यक्तीअसते.

हीव्यक्तीनिर्णयक्षमस्वयंप्रेरितआणिआपल्यासैन्याच्यातुकडीचेनेतृत्त्वआणिनियंत्रणकरण्यासाठीप्रशिक्षीतकेलेलीअधिकारीव्यक्ती असते.

जेव्हाआपणवायूदलातअधिकारीम्हणूनभरतीहोण्यासाठीदाखलहोतोतेव्हाभारतीयवायूदलप्रशिक्षणाततुम्हालातुमचेनेतृत्त्वकौशल्यव्यवस्थापनकौशल्यवाढीसाठीप्रशिक्षणदिलेजातेतसेच
जीवनातीलकोणत्याहीआव्हानांनासामोरेजाण्याचीक्षमतातुमच्यातविकसीतकेलीजाते.

याप्रशिक्षणादरम्यानतुम्हालासांघिककामाचेधडे, संभाषणकौशल्य, आत्मविश्वासआणिकोणत्याहीदबावालासहजगत्यासामोरेजाण्यांसाठीचेप्रशिक्षणदिलेजाते.

वायूदलतुम्हालाफक्ततरूणमुलेमुलीम्हणूननपाहतातुम्हालाएकपरिपक्वकुशलसंघटकस्त्रीपुरूषम्हणूनघडवतात.

एकअधिकारीम्हणूनतुम्हीसदैवइतरांपेक्षाचारित्र्यसंपन्नआणिसामाजिकव्यक्तीम्हणूनठसाउमटवता.

वायूदलाततीनमुख्यशाखावत्याचेउपविभागआहेत.

अ) उड्डाणशाखा (फ्लाइंग)

  • 1. फायटरस्
  • 2. वाहतूक
  • 3. हेलिकॉप्टरस्

ब) ग्राउंडड्यूटी (तांत्रिकी) शाखा(Technical)

  • 1. यांत्रिकी(Mechanical)
  • 2. इलेक्ट्रॉनिक्स

क) ग्राउंडड्यूटी (तांत्रिकीव्यतिरिक्त) शाखा(Non – Technical)

  • 1. व्यवस्थापनविभाग (Admin.)
  • 2. लेखीविभाग (Accounts)
  • 3. गृह / दळणवळणविभाग (Logistic)
  • 4. शैक्षणिकविभाग (Education)
  • 5. हवामानशास्त्रविभाग(Meteorology)

अ) उड्डाणशाखा (फ्लाइंग)

i) राष्ट्रीयसंरक्षणप्रबोधिनी (NDA)

संघलोकसेवाआयोगाद्वारे NDAप्रवेशपरिक्षाघेतलीजाते. भारतातीलप्रमुखशहरांतवर्षातूनदोनवेळाहीपरिक्षाघेतलीजाते. शूरजिद्दीतरुणमुलांना NDA तीलप्रवेशाद्वारेभारतीयवायूदलातसामीलहोतायेते. NDA प्रवेशप्रक्रियेतूननिवडझालेलेतरुणतीनवर्षेखडतरअशाप्रशिक्षणातूनपासहोवूनपुढेएकवर्षासाठीविशेषप्रशिक्षणासाठीविविधठिकाणीजातात.याप्रशिक्षणानंतरतेहवाईदलातवैमानिकम्हणूनPermanent Commissionवरनियुक्तहोतात.आम्ही, आचार्यअकॅडमीयेथेदहावीचीपरीक्षासंपल्यानंतरलगेचचयापरिक्षेच्यातयारीसाठीप्रशिक्षणवर्गसुरूकरतोजेणेकरून 12 वीच्यासुरूवातीला (वयोमर्यादेत) प्रवेशपरिक्षाविद्यार्थीदेऊशकतोव 12 वीपासहोताच NDA मध्येप्रवेशमिळवूशकतो. दहावीनंतरलगेचतयारीकेल्याने NDA प्रवेशपरिक्षेसाठीचे, वयोमर्यांदेप्रमाणेजास्तीतजास्तपरिक्षेचेप्रयत्नकरतायेतात.

सर्वसाधारणपात्रतानिकष :-

वय :- 16 1/2 वर्षेते 19 1/2 वर्षे (प्रशिक्षणसुरूकरतेवेळीचेवय) [16 ते 18 1/2परिक्षेलाबसण्याचेवय (संपुर्णपरिक्षाप्रक्रियेचाकालावधी 1 वर्षाचाआहे.) ]

नागरिकत्व :- भारतीय

वैवाहिकस्थिती :- अविवाहित

लिंग :- पुरुषफक्त

शैक्षणिकपात्रतानिकष :- 10+2 गणितवभौतिकशास्त्रासहितउत्तीर्ण.

जाहिरातीचाकाळ :- संघलोकसेवाआयोगाद्वारे (UPSC) जानेवारीआणिजूनमध्येप्रवेशाबाबतजाहिरातनोकरीविषयकवृत्तपत्र, स्थानिकवर्तमानपत्रयांतप्रकाशितकेलीजाते.

कमिशन :- Permanent Commission

ii) Combined Defense Services Exam. (CDSE)पुरुषांसाठीफक्त

कोणत्याहीशाखेचीपदवीकिंवाअभियांत्रिकी (BE)

पदवीप्राप्तअविवाहितपुरुषउमेदवारफ्लाइंगशाखेकरितावायूदलअकादमीतप्रवेशमिळवूशकतो. याद्वारेPermanent Commission मध्येरूजूहोवूशकतो.आम्हीआचार्यअकॅडमीयेथेपदवीच्यादुसऱ्यावर्षातकिंवाशेवटच्यासत्रापुर्वीप्रवेशपरिक्षेचीतयारीसुरूकरतो. यामध्येविद्यार्थांचाशैक्षणिकअभ्यासक्रमवत्यांसतयारीसाठीलागणारीगरजलक्षातघेऊनअभ्याक्रमसुरूकेलाजातो. विद्यार्थीआपलीअभ्यासक्रमाचीगरजवपरिक्षेच्यातयारीसाठीउपलब्धअसलेलावेळपाहूनआमच्याकडेअल्पकालीनकिंवादीर्घकालीनवर्गासप्रवेशघेऊशकतात. जेणेकरूनत्यांचीतयारीहीपरिपुर्णहोऊशकते.

सर्वसाधारणपात्रतानिकष :-

वय :- 20 ते 24 वर्षे (प्रशिक्षणसुरूहोतेवेळीचेवय) 19 ते 23 परिक्षेलाबसण्याचेवय (संपुर्णपरिक्षाप्रक्रियेचाकालावधी 1 वर्षाचाआहे.)

नागरिकत्व :- भारतीय

वैवाहिकस्थिती :- अविवाहित

लिंग :- पुरुषफक्त

शैक्षणिकपात्रतानिकष :- मान्यताप्राप्तविद्यापीठाचीकोणत्याहीशाखेचीपदवी (10+2 वर्गांतभौतिकशास्त्रवगणितविषयातउत्तीर्णअसावा.)BE / B. Tech (चारवर्षाचाअभ्यासक्रम) पदवीच्याअंतीमवर्षालाकिंवाशेवटच्यासत्रालाअसणारेविद्यार्थी CDS च्यापरिक्षेसाठीपात्रअसतात.परंतुपदवीप्रमाणपत्रहेजाहिरातीतनमुदकेलेल्यातारखेपर्यंतसादरकरावेलागते. यापरिक्षेसाठीठराविकगुणांचीआवश्यतानसते.

जाहिरातीचाकाळ :- UPSC द्वारेनोव्हेंबरआणिऑगस्टमहिन्यातप्रकाशितकेलीजाते.

कमिशन :- Permanent Commission

iii) राष्ट्रीयछात्रसेनाद्वारेप्रवेश (NCCSpecial Entry)

NCC चेएअरविंगचे ‘C’ प्रमाणपत्रप्राप्तउमेदवारवायूदलातफ्लाइंगशाखेसाठीअर्जकरूशकतो.Permanent Commission करिताफक्तपुरुषआणिShort Service Commissionकरितापुरुषवमहिलादोन्हीउमेदवारअर्जकरुशकतात.

सर्वसाधारणपात्रतानिकष :-

वय :- :- 20 ते 24 वर्षे (प्रशिक्षणसुरूहोतेवेळीचेवय) व्यावसायीकवैमानिकपरवानाधारकउमेदवार, ज्याच्याकडे DGCA द्वारेजारीकेलेलावैधआणिचालूस्थितीतीलपरवानाअसल्यासवयाचीअट 26 वर्षेपर्यंतशिथिलकेलेलीआहे.

नागरिकत्व :- भारतीय

वैवाहिकस्थिती :- अविवाहित

लिंग :- करिताफक्तपुरुषआणि Short Service Commission करितापुरुषवमहिला

शैक्षणिकपात्रतानिकष :-:- मान्यताप्राप्तविद्यापीठाची (तीनवर्षाचाअभ्यासक्रम) पदवी (कोणत्याहीशाखेची)किमान 60% गुणांसहकिंवासमानदर्जांचीपदवीआणि 10+2 स्तरावरभौतिकशास्त्रावगणितविषयासहित60% गुणघेऊनउत्तीर्ण किंवा BE / B.Tech (चारवर्षाचाअभ्यासक्रम) मान्यताप्राप्तविद्यापीठाचीपदवीकिमान 60% गुणांसहकिंवात्यासमानपदवी किंवाअसोसिएटमेंबरशिपऑफइंस्टीट्यूटइंजिनिअरस (इंडिया) किंवाएरोनॉटिकलसोसायटीऑफइंडियाचीमान्यताप्राप्तविद्यापीठातूनकिमान 60% गुणांसहीत,अआणिबविभागाचीपरिक्षाउत्तीर्णकरणेआवश्यक. अंतिमवर्षकिंवाशेवटच्यासत्रातशिकणारेविद्यार्थी, त्यांचेगतवर्षीचेकोणतेहीविषयउत्तीर्णव्हायचेराहिलेलेनसतीलतरयापरिक्षेसबसूशकतातआणिजाहिरातीतनमुदकेलेल्यातारखेपर्यंतविद्यापीठाचीपदवीसादरकरूशकतात. NCC चेवरिष्ठविभागाचेएअरविंगचे 'C' प्रमाणपत्रअसल्यासप्रशिक्षणसुरूहोण्यापूर्वीदोनवर्षेपर्यंतचेप्रमाणपत्रवैधम्हणूनस्विकारलेजाते.

जाहिरातीचाकाळ :- NCC द्वाराप्रवेशपरिक्षेचीजाहिरातभारतीयवायूसेनाद्वारेजूनआणिडिसेंबरमहिन्यातप्रकाशितकेलीजाते.

कमिशन :- Permanent Commission करिताफक्तपुरुषआणि Short Service Commission करितापुरुषवमहिला

iv) वायूसेनेचीसामायिकप्रवेशपरिक्षा (AFCAT Entry- Short Service Commission) (पुरूषवमहिलांकरिता)

भारतीयवायूसेनेसाठीआपण AFCAT द्वारेसुध्दाअर्जकरूशकतो. फ्लाईंगशाखेसाठीहाप्रवेशShort Service Commissionद्वाराफक्त 14 वर्षसेवाकालावधीसाठीमिळूशकतो. कोणताहीसेवाकाळवाढवूनमिळतनाही

सर्वसाधारणपात्रतानिकष :-

वय :- :- 20 ते 24 वर्षे (प्रशिक्षणसुरूहोतेवेळीचेवय) व्यावसायीकवैमानिकपरवानाधारकउमेदवार, ज्याच्याकडे DGCA द्वारेजारीकेलेलावैधआणिचालूस्थितीतीलपरवानाअसल्यासवयाचीअट 26 वर्षेपर्यंतशिथिलकेलेलीआहे

नागरिकत्व :- भारतीय

वैवाहिकस्थिती :- अविवाहित

लिंग :- पुरूषवमहिलांकरिता

शैक्षणिकपात्रतानिकष :-:- 10+2 स्तरपरिक्षेत, गणितआणिभौतिकशास्त्रविषयघेऊनकिमान 60% गुणप्राप्तकरूनउत्तीर्णअसलेलेविद्यार्थीअर्जकरूशकतात. मान्यताप्राप्तविद्यापीठाची (तीनवर्षाचाअभ्यासक्रम) पदवी (कोणत्याहीशाखेची)किमान 60% गुणांसहकिंवासमानदर्जांचीपदवी किंवा BE / B.Tech (चारवर्षाचाअभ्यासक्रम) मान्यताप्राप्तविद्यापीठाचीपदवीकिमान 60% गुणांसहकिंवात्यासमानपदवी किंवाअसोसिएटमेंबरशिपऑफइंस्टीट्यूटइंजिनिअरस (इंडिया) किंवाएरोनॉटिकलसोसायटीऑफइंडियाचीमान्यताप्राप्तविद्यापीठातूनकिमान 60% गुणांसहीत, अआणिबविभागाचीपरिक्षाउत्तीर्णअसणेआवश्यक. अंतिमवर्षकिंवाशेवटच्यासत्रातशिकणारेविद्यार्थी, त्यांचेगतवर्षीचेकोणतेहीविषयउत्तीर्णव्हायचेराहिलेलेनसतीलतरयापरिक्षेसबसूशकतातआणिजाहिरातीतनमुदकेलेल्यातारखेपर्यंतविद्यापीठाचीपदवीसादरकरूशकतात.

जाहिरातीचाकाळ :- AFCAT प्रवेशपरिक्षेचीजाहिरातभारतीयवायूसेनाद्वारेजूनआणिडिसेंबरमहिन्यातप्रकाशितकेलीजाते.

कमिशन :- Short Service Commission करितापुरुषवमहिला

ब) ग्राउंडड्यूटी (तांत्रिकी) शाखा(Technical)

एरोनॉटिकलअभियांत्रिकीशाखांसाठी

ग्राउंडड्यूटीअधिकारी (तांत्रिकीशाखा) म्हणूनतुम्हीवतुमचेसहकारीसदैवभारतीयवायूसेनेसउड्डाणाससुसज्ज स्थितीतठेवण्याचेकामकरतअसता.तुमच्यापात्रतेच्याआधारावरसेनादलातएखाद्याउपविभागाच्याअद्ययावतयंत्रसामग्री/ उपकरणाचेप्रमुखम्हणूनतुम्हीनेतृत्त्वकरूशकता.यासाठीपुरूषवमहिलादोन्हीपात्रठरतात.

सर्वसाधारणपात्रतानिकष :-

वय :- :- 20 ते 26 वर्षे (प्रशिक्षणसुरूहोतेवेळीचेवय)

नागरिकत्व :- भारतीय

वैवाहिकस्थिती :- वयवर्षे 25 च्याआतीलउमेदवारअविवाहितअसावा.

लिंग :- पुरूषवमहिलांकरिता

जाहिरातीचाकाळ :- भारतीयवायूसेनाद्वारे AFCAT साठीजाहिरातजूनआणिडिसेंबरमहिन्यातप्रकाशितकेलीजाते

कमिशन :-Commission करिताफक्तपुरुषआणि Short Service Commission करितापुरुषवमहिला

निवडप्रक्रियापद्धती:-

1.अभियांत्रिकीपदवीकिंवाअंतिमसत्रासाठीअसणारेविद्यार्थीअर्जकरुशकतात.Permanent Commission करिताफक्तपुरुषआणि Short Service Commission करितापुरुषवमहिलाअर्जकरुशकतात.उमेदवारकिमान 60%

2.गुणकिंवासमांतरगुणसंबंधीतशाखेसाठीनमुदकेलेल्यापात्रतेनुसारअसावे.

3.अंतिमवर्षाचेविद्यार्थीपात्रठरतात.परंतूपरिक्षेच्यावेळेसगतवर्षीचेकोणतेहीविषयउत्तीर्णव्हायचेराहिलेलेनसावेतआणिजाहिरातीतनमुदकेलेल्यातारखेपर्यंतविद्यापीठाचेतात्पुरतेकिंवामूळपदवीप्रमाणपत्रसादरकरावेलागतात

4.जाहिरातीचाकाळ :- AFCATसाठीप्रवेशपरिक्षेचीजाहीरातभारतीयवायूसेनाद्वारेजूनआणिडिसेंबरमहिन्यातप्रकाशितकेलीजाते.

शैक्षणिकपात्रतानिकष :-अभियांत्रिकीपदवीसाठीआपणअभ्यासलेल्याशाखेनुसारआणिविषयांनूसारतांत्रिकविभागाच्याइतरउपविभागातप्रवेशघेतायेतो.

i) एरोनॉटिकलअभियांत्रिकी – इलेक्ट्रॅानीकशाखा:-

सर्वसाधारणपात्रतानिकष :- :-

1.10+2 स्तरावरीलपरिक्षेतभौतिकशास्त्रआणिगणितविषयात 60% गुणप्रत्येकीआवश्यकआणिखालीनमुदकेलेलेकोणतेहीएकशिक्षणपुर्णकेलेलेअसावे.

मान्यताप्राप्तविद्यापीठातूनअभियांत्रिकीकिंवातंत्रज्ञान(Technology)शाखेतीलकिमानचारवर्षाचाअभ्यासक्रमकिंवाIntegrated PGशिक्षण किंवाअसोसिएटमेंबरशिपऑफइंस्टीट्यूटऑफइंजिनिअर्स (इंडिया)चीअआणिबविभागाचीपरिक्षाउत्तीर्णझालेलीअसावी किंवाएरोनॉटिकलसोसायटीऑफइंडियाचीअआणिबविभागाचीपरिक्षाउत्तीर्णअसवा. किंवाइंस्टिस्टूटऑफइलेक्ट्रॅानिक्सॲन्डटेलिकम्यूनीकेशनइंजिनिअर्ससंस्थेचीसभासदपरिक्षाउत्तीर्णअसावा.

2.उमेदवारहाखालीलपैकीएकाशाखेतीलकिमान 60% गुणअथवात्यासमानगुणप्राप्तकेलेलेअसावेत. कम्यूनिकेशनअभियांत्रिकी / संगणक / तंत्रज्ञान / इलेक्ट्रिकलआणिइलेक्ट्रॅानिक / माहितीतंत्रज्ञान / संगणकशास्त्रआणि अभियांत्रिकी / इतरसमानशाखा

ii) एरोनॉटिकलअभियांत्रिकी (यांत्रिकी) मेकॅनिकलशाखा:-

सर्वसाधारणपात्रतानिकष :- :-

उमेदवार 10+2 वर्गस्तरावरभौतिकशास्त्रवगणितविषयातकिमान 60% गुणप्राप्तकरूनउत्तीर्णझालेलाअसावा. आणिखालीलपैकीएकाशाखेतूनपदवीप्राप्तकेलेलीअसावी.

1. 10+2 स्तरावरीलपरिक्षेतभौतिकशास्त्रआणिगणितविषयात 60% गुणप्रत्येकीआवश्यकआणिखालीनमुदकेलेलेकोणतेहीएकशिक्षणपुर्णकेलेलेअसावे. मान्यताप्राप्तविद्यापीठातूनअभियांत्रिकीकिंवातंत्रज्ञान (Technology) शाखेतीलकिमानचारवर्षाचाअभ्यासक्रमकिंवाIntegrated PGशिक्षण किंवाअसोसिएटमेंबरशिपऑफइंस्टीट्यूटऑफइंजिनिअर्स (इंडिया)चीअआणिबविभागाचीपरिक्षाउत्तीर्णझालेलीअसावीकिंवाएरोनॉटिकलसोसायटीऑफइंडियाचीअआणिबविभागाचीपरिक्षाउत्तीर्णअसवा. किंवाइंस्टिस्टूटऑफइलेक्ट्रॅानिक्सॲन्डटेलिकम्यूनीकेशनइंजिनिअर्ससंस्थेचीसभासदपरिक्षाउत्तीर्णअसावा.

2. किमान 60% गुणकिंवासमांतरगुणखालीलपैकीएकाअभियांत्रिकीशाखेतीलपदवीपरिक्षेतप्राप्तअसावेत. एरोनॉटिकल / एरोस्पेस / मेकॅनिकल / मेकॅनिकलअभियांत्रिकीआणिऑटोमेशन / मेकॅट्रॉनिक / एअरक्राप्टदेखभाल दुरूस्तीअभियांत्रिकीशाखाकिंवाइतरत्यासमानशाखांतीलपदवी

क) ग्राउंडड्यूटीशाखा (तांत्रिकीव्यतिरिक्त) (Non-Technical):-

पदवीकिंवापदवीत्तरशिक्षणाच्याआधारेआपणग्राउंडड्यूटीशाखा (तांत्रिकीव्यतिरिक्त) शाखेतविविधउपशाखांतप्रवेशघेतायेतो. उपलब्धमनुष्यबळआणिसाधनसामग्रीयांचेव्यवस्थापनकरणेववायूसेनेससदैवसज्जठेवणेहेमहत्त्वाचेकामयाविभागाद्वारेहोते.

सर्वसाधारणपात्रतानिकष :- :-

वय :- 20 ते 26 वर्षे, पदवीआणिपदवीत्तर(PG) उमेदवारांसाठी (प्रशिक्षणसुरूहोतेवेळीचेवय)

नागरिकत्व :- भारतीय

वैवाहिकस्थिती :- वयवर्षे 25 च्याआतीलउमेदवारअविवाहितअसावा.

लिंग :-पुरूषआणिमहिलादोन्हीसाठी

जाहिरातीचाकाळ :- AFCATसाठीप्रवेशपरिक्षेचीजाहीरातभारतीयवायूसेनाद्वारेजूनआणिडिसेंबरमहिन्यातप्रकाशितकेलीजाते

कमिशन :-Permanent Commission करिताफक्तपुरुषआणि Short Service Commission करितापुरुषवमहिला

i) प्रशासनशाखा(Administration):-

याशाखेतपुरूषआणिमहिलायांसाठी,Permanent Commission करिताफक्तपुरुषआणिShort Service Commissionकरितापुरुषवमहिलादोन्हीसाठीप्रवेशउपलब्धआहेत. याशाखेतीलअधिकारीहेमनुष्यबळआणिसाधनसामग्रींचीउपलब्धतायांचेव्यवस्थापनपाहतात. प्रशासकीयशाखेतीलकाहीअधिकाऱ्यांचीचनिवडकरुनत्यांनापुढीलजबाबदाऱ्यांपारपाडण्यासाठीप्रशिक्षितकेलेजाते.

सर्वसाधारणपात्रतानिकष :-

1. हवाईवाहतूकनियंत्रक (ATC) :- याशाखेतहवाईवाहतूकव्यवस्थापनआणिहवाईउड्डाणासउपलब्धजागेचेव्यवस्थापनकरणेहेयाअधिकाऱ्यांचेकार्यअसते.

2. फायटरनियंत्रक :- याशाखेतअधिकारीउड्डणादरम्यानरडारआणिविमानयांदरम्यानसंपर्कआणिनिरिक्षणयाचेव्यवस्थापनसाधतो. शैक्षणिकपात्रता मान्यताप्राप्तविद्यापीठाचीवाणिज्यशाखेचीपदवी (तीनवर्षाचाअभ्यासक्रम) किमान 60% गुणप्राप्तकरूनअसावी. किंवात्यासमानपदवी किंवाअसोसिएटमेंबरशिपऑफइंस्टीट्यूटऑफइंजिनिअर्स (इंडिया)चीअआणिबविभागाचीपरिक्षाउत्तीर्णझालेलीअसावीकिंवाएरोनॉटिकलसोसायटीऑफइंडियाचीअआणिबविभागाचीपरिक्षाउत्तीर्णअसावा.

ii) लेखाशाखा(Accounts):-

याशाखेतपुरूषआणिमहिलायांसाठी, Permanent Commission करिताफक्तपुरुषआणिShort Service Commissionकरितापुरुषवमहिलादोन्हीसाठीप्रवेशउपलब्धआहेत. याविभागातीलअधिकारीआर्थिकव्यवहारांच्याव्यवस्थापनाचीजबाबदारीसांभाळतो. हाअधिकारीअंतर्गतहिशोबतपासणी (Internal Auditor) म्हणूनबाहेरीलसंस्थानीकेलेलेऑडीटतपासणीचीजबाबदारीसांभाळतो. शैक्षणिकपात्रता:- मान्यताप्राप्तविद्यापीठाचीवाणिज्यशाखेचीपदवी (तीनवर्षाचाअभ्यासक्रम) किमान 60% गुणकिंवात्यासमानगुणप्राप्तकेलेलेअसावेत.

iii) दळणवळणशाखा(Logistics):-

याशाखेतपुरूषआणिमहिलायांसाठी, Permanent Commission करिताफक्तपुरुषआणिShort Service Commissionकरितापुरुषवमहिलादोन्हीसाठीप्रवेशउपलब्धआहेत. हीशाखावायूसेनेचेसाधनसामग्रीचीव्यवस्थापनजबाबदारीसांभाळते. तुम्हीयातविविधयंत्रउपकरणेयांचीपुरेशीउपलब्धताआणिआवश्यकतायाप्रमाणेखरेदीकरणेयावरनियंत्रणठेवते. शैक्षणिकपात्रतानिकष :- मान्यताप्राप्तविद्यापीठाचीकोणत्याहीशाखेचीकिमानतीनवर्षेअभ्यासक्रमातपदवीकिमान 60% गुणप्राप्तकरूनपासअसावी. किंवात्यासमानपदवीगुणअसावेकिंवाअसोसिएटमेंबरशिपऑफइंस्टीट्यूटऑफइंजिनिअर्स (इंडिया)चीअआणिबविभागाचीपरिक्षाउत्तीर्णझालेलीअसावीकिंवा एरोनॉटिकलसोसायटीऑफइंडियाचीअआणिबविभागाचीपरिक्षा60% गुणप्राप्तकरूनपासअसावी.

iv) प्रशिक्षणशाखा (Education Branch):-

Permanent Commissionपुरूषांसाठी / Short Service Commissionपुरूषआणिमहिलादोन्हीसांठी शैक्षणिकपात्रता:- MA/MSC चीपदवीइंग्रजी / भौतिकशास्त्र / गणित / रसायनशास्त्र / स्टॅटेस्टिक (अंकशास्त्र) / आंतरराष्ट्रीयहितसंबंधअभ्यासाक्रम(International Relations)/ International Studies / संरक्षणअभ्यासक्रम / मानसशास्त्र / संगणकशास्त्र / माहितीतंत्रज्ञान / MBA/ MCA मासकम्यूनिकेशन / पत्रकारिता / Public Relations यांपैकीएकविषयात (किमानदोनवर्षेअभ्यासक्रम) 50% गुणसर्वविषयांतमिळूनअसावेतआणिपदवीपरिक्षेत60% गुणअसावेत.

v) हवामानशास्त्रशाखा(Meteorology):-

Permanent Commission पुरूषांसाठी / Short Service Commission पुरूषआणिमहिलादोन्हीसांठी हवामानशास्त्रविभागाचाअधिकारीविविधप्रगतउपग्रहांद्वारेमिळालेल्याछायाचित्रांचाआणिइतरउपकरणांद्वारेमिळालेल्यामाहितीचाअभ्यासवनिरिक्षणकरूनहवामानाविषयकअंदाज / सल्लावायूसेनेच्याइतरविभागांनादेतअसतो.

शैक्षणिकपात्रतानिकष: -

पदवीत्तरपदवीधारक(PG)उमेदवारज्यानेखालीनमुदकेलेल्याविषयातअभ्यासक्रमपुर्णकेलेलाअसावा.

कोणत्याहीशास्त्रविषयात / गणित / स्टॅटेस्टिक (अंकशास्त्र) / भूगोल / कॉम्यूटरॲप्लिकेशन / पर्यावरणविषयकशास्त्र (Environmental Science) / अप्लार्इडफिजिक्स / समुद्रशास्त्र (oceanography)/ शेतीविषयकहवामानशास्त्र / Ecology & Environment / Geo-Physics / Environmental Biology.

उमेदवारांनीपदवीत्तरपरिक्षेतसर्वविषयांतएकुणकिमान 50% गुणप्राप्तकेलेलेअसावेत

(गणितआणिभौतिकशास्त्रदोन्हीविषयातपदवीपरिक्षेतकिमान 55% गुणअसावेत)

ENQUIRE NOW